सात जन्माचे गोंदण-चारोळी
सात जन्माचे गोंदण-चारोळी
1 min
7.2K
बांधली रेशीमगाठ नि
लाभले तुझ्या तुळस अंगणाचे आंदण
विवाह अक्षता पडता कपाळी
जुळले साता जन्माचे गोंदण