STORYMIRROR

Nita Meshram

Others

3  

Nita Meshram

Others

सारखं आहे संसारी धावनं

सारखं आहे संसारी धावनं

1 min
568

सारखं आहे संसारी धावनं

क्षणभर विसावा मिळेना

क्षणभंगुर हे जीवन कळे मज

तरीही लोभ जीवाचा जळेना।

जे आहेत जीवलग माझे

सोबती मंतरलेल्या क्षणाचे

प्राण त्यांच्यात गुंतले सदाचे

बावरे मन सावरेना।

सरिता झाले मी तुझी

समुद्र माझा तु झालास

प्रेमळ तुझीया बाहूत

जीव वेडा विसावला।

सोनुला चंद्र आपला

अंगनी खेळन्यास आला

चिमुकल्या पावलांनी घरभर नाचला

जगन्याचे गुढ सांगत राहीला।

जीवनाला आकार देत राहीला

जीवनाला आकार देत राहीला


Rate this content
Log in