सारिपाट
सारिपाट
1 min
240
आयुष्याच्या सारिपाटावर असंख्य चौकटी ...
एक एक चौकट म्हणजे सुख, दूःख तर कधी संकटाचे दार उघडी
उघडलेले दार कधी बंद केले नाही....
संकटांना कधी डगमगले नाही
सारून त्यांना दूर ...
उभी राहिली माझ्या जीवनाची मीच राणी म्हणून...
राणी म्हणून. ..
