सांग ना काय चालू आहे मनात
सांग ना काय चालू आहे मनात
1 min
215
सांग ना काय चालू
आहे मनात माझ्या,,,
माझे मलाच समजेना,,,
स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा,,,
या कोणाविषयी नफरत,,,
नाते जोडण्याचा विचार,,
या नाते तोडण्याचा विचार,,,
एक वेळेस माझ्या चेहऱ्याकडे
नीट पाहून तरी बघ,,
काय चालू आहे माझ्याा मनात
एकदा तरी सांग ना,,,
काय चालू आहे माझ्याा मनात
