साळी
साळी
पत्नीतुल्य बाई म्हणजे आवडती साळी,
ती असतेच प्रिय जरी असली गोरी किवा काळी.
पत्नीचा नेहमीचाच प्रश्न असतो दरवेळी,
वेळेच्या आधी स्वर्गात जायची माझी आली पाळी.
तुम्ही काय कराल राव अशा कठीन काळी,
प्रिये अशी चुकुन नको आणु माझा वर पाळी.
पत्नीच्या प्रश्ना वर पतिचा तोच प्रश्न त्याच वेळी,
तुम्ही काय कराल राणीसाहेबा अशा कठीन काळी.
अस काही अशुभ बोलु नका राव यावेळी,
अशी मझ्या वार येणार नाही या जन्मी पाळी.
उत्सुकतेने पतिने पुन्हा तोच प्रश्न केला अनेकवेळी,
देईल मला आधार तुम्हची आवडती छोटी साळी.
उत्सुकतेने पत्नीने पुन्हा तोच प्रश्न केला पतिला अनेकवेळी,
पति ने समाधान केले तुझ्या ऐवजी आहे ना आवडती छोटी साळी.
पुरुषाचे जीवनाचे कटु सत्य आहे आदिकाळी,
म्हणुनच असावी गोरी किंवा काळी एक साळी.
पत्नीतुल्य बाई म्हणजे आवडती साळी,
ती असतेच प्रिय जरी असली गोरी किवा काळी.
