साखर
साखर

1 min

57
साखर आहे
शुभ्र दाणेदार
असते गोड
ही फार
चहाची सोबती
गोड पदार्थ
मेजवानीला नाही
याशिवाय अर्थ
पाळावे लागते
थोडे बंधन
नाहीतर जाते
रोगांना आमंत्रण
ऊर्जा देते
खूप सारी
जपूनच खावी
थोडी तरी