साकार
साकार
1 min
185
इच्छा झाली पुरी
हे स्वप्न साकार
देवाची ही कृपा
आहे माझ्यावर
मनोमनात ही
आनंदी आनंद
काव्य लेखणीचा
लागी गई छंद
आहे माझे स्वप्न
ऊंच पदावर
काम सर्वोत्तम
ज्ञानाचे विचार
आईचे हे स्वप्न
झालेत साकार
विनचे मुलही
शिकलेत फार
इच्छा झाली पुरी
हे स्वप्न साकार
देवाची ही कृपा
आहे माझ्यावर
मनोमनात ही
आनंदी आनंद
काव्य लेखणीचा
लागी गई छंद
आहे माझे स्वप्न
ऊंच पदावर
काम सर्वोत्तम
ज्ञानाचे विचार
आईचे हे स्वप्न
झालेत साकार
विनचे मुलही
शिकलेत फार
