महाराष्ट्र
महाराष्ट्र
1 min
103
महाराष्ट्र माझा राज्य
राज्याची झाली निर्मिती
राजधानी ही मुंबई
नेहरूजी मुख्यमंत्री
देशासाठी हे लढले
स्वतंत्र केला भारत
हे बलिदान शहीद
अमर झाले देशात
याच लोक नियुक्तीने
निवडूनी देती प्रजा
पी.एम.नरेंद्र मोदी
माझ्या भारताचा राजा
हा भारत राज्य मोठा
एकोणतीस राज्य
विन सांगिते माझा
आहे महाराष्ट्र राज्य
