भेट
भेट
1 min
153
आई चालली तिर्थाला
लेक भाऊ बेन
आले वाट लावायला
सगळेचजण
द्वारकेला ग चालली
देवाच्या दर्शना
झाली अनोळखी भेट
भजन गातांना
झाली ही मनोकामना
झाले चारी धाम
गेले अनोळखी गावाला
घेते देवा नमन
ह्या पाण्याहून नित्तळ
आहे तिचे मन
आई विनची ग आई
वर्णू किती गुण
