STORYMIRROR

Vimal Sonare

Others

3  

Vimal Sonare

Others

धैर्य

धैर्य

1 min
165

आजच्या याच लेखणीत

इच्छाशक्ती अवलंबून

कठोर परीश्रमावर

ध्येय गाठण्यासाठी मन


शिक्षणाचा तिसरा डोळा

आज झालेत मुले पास

बनले ते पदवीधर

आयुष्यात मिळाला यश


रात्र दीन करी अभ्यास

बाळाला नाही टिविषन

झालेत आज ते टीचर

आनंदित हे झाले मन


खाण्याची होत नाही सोय

मनात अभ्यासाचा ध्यास

यशाच्या मार्गावर जावे

वाटते विनच्या मुलास


साहित्याला गुण द्या
लॉग इन