STORYMIRROR

Vimal Sonare

Others

3  

Vimal Sonare

Others

धागा विश्वासाचा

धागा विश्वासाचा

1 min
116

प्रथम विवाह

माता तुळशीचे

लागतात लग्न

मग माणसाचे


या दोन जीवाचा

विवाह सोहळा

बांधुनी रेशम

गाठीचा सोहळा


रेशमी बंधन 

धागा विश्वासाचा

संस्कार ही जपा

विचार हा दोघांचा


आपले आयुष्य

एकमेका साथ

विनचे ही हात

नर्शी च्या हातात


साहित्याला गुण द्या
लॉग इन