क्रांतिवीर
क्रांतिवीर
1 min
132
भगतसिंग राजगुरू
सुखदेव
स्वातंत्र्यास ते लढले
संपूर्ण जीव
नेहरू गांधीजी
लढले स्वातंत्र्यास
भीमाने दिले
स्वातंत्र्य बहुजनास
बहुजन आम्ही लोक
होतो गुलाम
झालो बलवान
संविधाना सलाम
स्वातंत्र्य हा भारत
जय जय बोला
विन करीते नमन
भारत मातेला
