STORYMIRROR

Vimal Sonare

Others

3  

Vimal Sonare

Others

म्हतारपण

म्हतारपण

1 min
166

गेले बालपण

आल तरुण

मग नंतरचे

म्हतारपण


म्हतारपणी ही

थकली काया

नाही कोणीकोणाच्या

सुना बाया


आजी व आजोबा

करी भाकर

सासू धुते साडी

सूना समोर


माणूस जिवन

पाण्याचा फुगा

मेल्या नंतर तीन

फुट जागा


बाल व तरुण

म्हतारपण

विन करिते

देवाला नमन


Rate this content
Log in