STORYMIRROR

Vimal Sonare

Others

3  

Vimal Sonare

Others

विश्वास

विश्वास

1 min
160

बापाची ताकद

सुपर पॉवर

हिमतीने चाले

सुखी हा संसार


संसाराची गाडी

दोन जीवावर

विश्वास दोघांचा

राहो जन्मभर


भारत हा देश

सुपर पॉवर

आम्ही जन्मा आलो

याच भूमीवर


भारत महान

आमची ही शान

असे सांगे विन 

मातेला नमन


साहित्याला गुण द्या
लॉग इन