नोबल पारितोषिक
नोबल पारितोषिक
1 min
155
वैज्ञानिक अशी
आहे एक कथा
बाळाचे हे पाय
पाळण्यात शोधा
अब्दुल कलाम
बनवले याॅन
वैज्ञानिक नाम
ठेवले देशानं
होते बुद्धिमान
डॉ.सी.व्ही.रामन
नोबल तोषिक
राष्ट्रीय विज्ञान
विनिचा हा देश
वैज्ञानिक कला
कल्पना सुनीता
ने शोध लावला
