STORYMIRROR

Kranti Shelar

Others

2  

Kranti Shelar

Others

साहित्य

साहित्य

1 min
135

साहित्याच्या या अंगणी 

आम्ही पाडतो कवितांचा सडा

त्यातून दरवळे सुगंध शब्दसुमनांचा

या सुमनातूनच शोधतो आम्ही अर्थ आयुष्याचा...


Rate this content
Log in