STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

साद घालते

साद घालते

1 min
572


मिठीत तुझ्या मला शांत वाटतं

सगळे विसरुनी तुझ्या बाहूत सामावून जावं

असच प्रेम करीत राहा मजवर

साद घालते मी प्रेमाची तुला हळूच


Rate this content
Log in