साद घाली तुझी बासरी
साद घाली तुझी बासरी
1 min
316
माझ्या सावळ्या कान्हाची
आज प्रीत फुलली अंतरी।
मनास साद घालते
तुझी मधुर बासरी
ऐकून मंत्रमुग्ध धून
का होते मी बावरी?
सप्तसुरांनी तुझ्या
नको छेडूस आतातरी
