ऋतू हिरवा ऋतू बरवा
ऋतू हिरवा ऋतू बरवा
1 min
27.8K
स्वैर इशारा नयनी होता
जलबिंदु हे खाली पडली
वंसतातला हा वरून राजा
धरतीच्या या प्रेमात हसली..
धरती पासुन क्षितिजावरि
सरिते पासुन सागरावरी
ऋतू हिरवा ऋतू बरवा
चहूकडे नाचे पाऊस धरणीवरी...
