STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

2  

Meenakshi Kilawat

Others

ऋतू हिरवा ऋतू बरवा

ऋतू हिरवा ऋतू बरवा

1 min
13.6K



ऋतू हिरवा ऋतू बरवा

मोहरून जाती या लता-वेली

ऋतुराज वसंत आल्यावरी

सकलजन आनंदीत झाली...

मद्या वाचुन चढवीतसे धुंदी

फुलावाचून करे वायू सुगंधी

हर्षतो ऋतू हिरवा तनामनाला

पाश नसे परी करितो बंदी...


Rate this content
Log in