Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Avinash thakur

Others

3  

Avinash thakur

Others

ऋतुचक्र

ऋतुचक्र

1 min
184


आज दिवसभर वारा एकदम झाला सुम ।

आणि विजेने आवाज ठोकला धडाडधुम ।

काही क्षणार्धातच पावसाने जोरदार 

     सुरु केली रिमझिम ।

पक्षी आपल्या घरटयातच बसुन करत होते 

          ऐषआराम ।

जनावरांनी मात्र आपल्या गोठयाकडे ठोकली 

          एकदाची धुम ।

सुर्यनारायण मात्र ढगाआड लपुन बघत होते 

वारा विज आणि पाउस यांची गेम 

वक्षावेळी मात्र डोलत होत्या सेम टु सेम

आधुनिक यंत्रयुगामुळे मानवाचे निसर्गावर कुठं राहीलय प्रेम ।


Rate this content
Log in