रस्ता
रस्ता

1 min

12.2K
कधीही नं थकणारा
दगडाचे मन असलेला
कधी शांत तर कधी गजबजलेला रस्ता
कधीही नं संपणारा
मार्गस्त करणारा हा
वाहन कोणतेही असो हसत सहन करणारा रस्ता
राजकारणाच्या भोवऱ्यात फसलेला
अवजड यंत्रांनी तोडला जाणारा
तरीही कणखर, काळा, मातकट, आणि आसरा हा रस्ता.......