रण
रण
रण फुंकले स्वांतत्र्य साठी....
लढवय्ये पेटून उठले जिंकण्यासाठी...
भारत भुमीला जुलूमातुन मुक्त करण्यासाठी ...
स्वांतत्त्र्याचा श्वास घेण्यासाठी .....
कित्येक थोर लोक भिडले लढले आणि जिंकले ही बाजी...
देऊन आपल्या प्राणांची आहुती
"हर हर महादेव जय भवानी "ची गर्जना करत शिवरायांनी केली स्थापना स्वराज्यची....
"इंकलाब जिंदाबाद" ने पेटुन उठले भगतसिंग राजगुरू सुखदेव आणी मंडळी....
"तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दुगा" हाक पुकारली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी...
झांसी ची रानी ने बंड ठोठावला मैं अपनी झांसी नहीं दुगी....
लोकमान्यांनी आवाज उठवला केसरी तुन
महात्मा गांधी लढले अंहिसेतुन ...
अश्या बऱ्याच जणांनी स्वांतत्र्यसाठी बलिदान केले आपले जीवन ...
म्हणून तर जगतोय स्वांतत्र भारतात आपण ...
