रंग
रंग
1 min
11.5K
रंगात रंग निराळे...
सुंदर फुलात साजे ....
लाल हिरवा पिवळा अशी त्याची वेगळी नावे...
इंद्रधनुष्यात हि सप्त रंग शोभे ....
रंगपंचमीत होते रंगाची उधळण ...
असते प्रत्येकाला वेगवेगळ्या रंगाची आवड ...
आयुष्यात भरतो आनंदाचे अनमोल क्षणाचे रंग ....