STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

रंग (सहाक्षरी)

रंग (सहाक्षरी)

1 min
362

रंगोत्सव रंग

उधळत चाले

जीवन ते गीत

नव्याने गायले


हास्य तेच माझे

भुरळ मोहीनी

रंगत माझ्याने

पुरुष जीवनी


आनंदी आनंद

स्त्री मुळेच दिसे

स्त्री तीच मी पहा 

अर्पित ते असे


पूर्णत्व जीवनी

स्त्रियांचे अस्तित्व

वात्सल्य प्रेम नि

सदाच ममत्व


साहित्याला गुण द्या
लॉग इन