STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Children Stories Drama Inspirational

3  

Bhagyashri Chavan Patil

Children Stories Drama Inspirational

रंग देवता

रंग देवता

1 min
236

प्रत्येक दिवशी

नव नवीन जगु पाहतो..


चेहरा तोच

वेग वेगळी नाती निभवतो..


कलाकार म्हणुन

स्वतःला जगण्याचे कारण देतो..


रोज स्वतःला

वेग वेगळ्या भावनेतून जातो..


रंग देवता ही

कर्ता करविता आहे जे जाणतो..


प्रत्यक्ष अनुभव

घेवुन नव नवीन रंगांची उधळण करतो..


रोज नवीन अव्हाने

नव्या जोशात पार करत असतो..


आज आमचा तर

उद्या तुमच्या कोणी तरी वल्ली असतो..


Rate this content
Log in