STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

रिमोट (चारोळी)

रिमोट (चारोळी)

1 min
195

लोकांच्या बोलण्याने दुःखी होणे

त्यांच्याच प्रशंसेने सुखी ते होणे

याचाच अर्थ स्वतः रिमोट होणे

सुख दुःख दुसऱ्या हाती ते देणे


Rate this content
Log in