रिमझिम रिमझिम सरी पावसाच्या
रिमझिम रिमझिम सरी पावसाच्या
1 min
12.2K
रिमझिम रिमझिम सरी पावसाच्या
उमगतील माझ्या मनाच्या भावना
सर्व परिसर असे स्वच्छंदी
एकाकी मनही कसली आली धुंदी