रिमझिम पाऊस
रिमझिम पाऊस
1 min
268
रिमझिम पाऊस
येता सुखावे धरणी
शेतकरी सज्जता
करण्या पेरणी
गार होई निसर्ग
अंगाला झोंबत
नदी नाले तुडुंब
भरून वाहत
वृक्षवल्ली पणाऀ नवी
फुटती बहरती
फुलोनी निसर्ग
नवचेतना जागती
आनंद वाटतो
चहुकडे दरवळे
असा कोण नास्तिक
ज्याला ना आवडे
