Rainbow
Rainbow

1 min

513
सुर्य तेज अन वर्षा शितल ऐकमेका बघुन हर्षले,
नभी ते इंद्रधनु उमटले.
करूनी सुंंदर रंग छटांची कमान,
क्षितिज सारे वेढले.
रंगबिरंगी भव्य पिसारा फुलवूनी सारा,
निसर्ग तो नाचला.