"राञं"
"राञं"
चंद्रा संगे तारे
असे सोबतीला
मोगर्याच्या गंधाने
सजवले रातीला
चंद्रा संगे चांदणी
उजळुन निघावी
चांदण्या रातीला
तुझी माझी भेट व्हावी
चंद्रा संगे तारे
असे सोबतीला
मोगर्याच्या गंधाने
सजवले रातीला
चंद्रा संगे चांदणी
उजळुन निघावी
चांदण्या रातीला
तुझी माझी भेट व्हावी