STORYMIRROR

Kishor Zote

Others

2  

Kishor Zote

Others

रानवारा (चारोळी)

रानवारा (चारोळी)

1 min
511

कानात हळुवार तो

शीळ घालून जातो

रानवारा असेच काही

आठवण करून देतो


Rate this content
Log in