राजे....
राजे....
1 min
199
अंधार होत चालला..
हा अंधार दूर करायला...
दिवा पाहिजे...
या देशाला जिजावू चा ....
शिवा पाहिजे..
नेते झाले अफजलखान...
स्वातंत्र्याचे तुळजापूर केले ..
शायस्तेखानाची बोटे कापण्याला
आता जिजवूचा शिवा पाहिजे...
कसे झाले मर्द मराठे..
शिवबाचे भक्त असे...
मराठी मावळ्यांच्या तलवारी वर..
मराठी मावळ्यांचेच रक्त...
पुन्हा एकदा ..पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे...
हरहर महादेवाची वादळी हवा पाहिजे..
पुन्हा या देशाला जिजावूचा शिवा पाहिजे
जय जिवाजू.. जय शिवराय....
जय भवानी.. जय शिवाजी...
हि गर्जना पुन्हा हवी ...
मावळ्यांच्या ओठी...
पुन्हा या देशाला जीजावूचा शिवा पाहिजे.....
शिवा पाहिजे..... शिवा पाहिजे ....
