रागातला मी का?
रागातला मी का?
1 min
130
मी का फोन करु,
मी का बोलू,
मी का कमीपणा घेऊ,
मी का नमते घेऊ,
मी का नेहमी समजून घ्यायचे,
मी काय कमी आहे का,
मी का लहान आहे का,
मी का मोठा आहे का,
मी का लाडका आहे का,
मी का सुखावले आहे का,
मी का श्रीमंत आहे का,
मी का गरीब आहे का?
