राग....
राग....
1 min
282
लहानपण होते बागडण्याचे..
नव्हते भान जगाचे....
वय जसे वाढत गेले कळु लागले की
नाही हे जग दिसते तसे...
खटकु लागल्या काही जगातल्या गोष्टी...
महिलांवर अत्याचार, खुन, चोरी, फसवणूक राजकारणातील खोटी आश्वासने...
ह्याची येऊ लागली मनात चीड ....
जो द्वेष तेव्हा निर्माण झाला ...
त्याची कायम राहणार मनात तीड....
