राबणारे माय-बाप
राबणारे माय-बाप
1 min
241
बाय हाकते संसार,,,
मुले आहे खाई सुखाचा घास,,,
बाप करतेे सुखाची पेरणी,,,
बाप संसाराचा गाडा,,,
माय गाड्याचा हो चाक,,
माय वडते नेटाने,,,
राबणारे माझे माय बाप,,,
माती संघ हो आहे नातं,,,
बाप आहे वखर,,,
माय वखराची फास,,
माझे मायबाप ,,,
फुलवी सुखाचा मळा,,
माय बाप सारी भोगे अवकळा,,,
रात्रंदिवस कष्ट करी,,,
भूकलेल्या पोटाची भाकर,,
होतात माय-बाप,,,,
माय बाप आपले,,,
असतात पहिलेे गुरू,,,
लेकराच्या शिक्षणासाठी,,,
माय बाप होतात कलम,,
राबणारे माझे माय बाप,,,,
नतमस्तक मी झाले,,,
त्यांच्या चरणी🙏🙏
