STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

3  

Ramkrishna Nagargoje

Others

पूण्यातला पाऊस

पूण्यातला पाऊस

1 min
406

असाच पाऊस टप टप पडतो,

पुण्यात पाऊस असाच असतो,

असा जातो,असा येतो,

असाच पाऊस टप टप पडतो.


हिरवी झाडी हिरवे पुणे,

घाई लोकांची अशीच असते,

असाच पाऊस टप टप पडतो,

उघडली छत्री बंद होतो.

असाच पाऊस टप टप पडतो.


असाच पाऊस टप टप पडतो,

डोंगर माथे,हिरवे करतो,

गाडी येते म.न.पा.

कात्रज गाडी पुढे गेली,

हडपसर तर फेल झाली,

गर्दी आंळदीला खूप झाली. 

असाच पाऊस टप टप पडतो,


असाच पाऊस एकदा आला,

रात्रभर पडतच,राहिला,

पूण्याची धरणे भरुन वाहिली,

असाच पाऊस टप टप पडतो.


स्टेशन आले,पुण्याचे,

घाई गडबड फार झाली,

डेक्कन क्विन निघून गेली,

असाच पाऊस टपटप पडतो.



Rate this content
Log in