पुस्तकाचे कुटुंब
पुस्तकाचे कुटुंब
1 min
222
पुस्तकाचे कुटुंब
मोठे समजुतदार निघाले
कितीही त्रास झाला तरी
घराबाहेर नाही निघाले
अक्षरांच्या मदतीने
शब्द तयार झाले
शब्द शब्द मिळुन
वाक्यांनी पानावर
ओळी उमटत राहिल्या
त्याही मग गुपचुप
पुस्तकातच थांबल्या
आणि जनतेला म्हणाल्या
पुस्तकात मन रमवा
कुठेही न जाता
खूप काही कमवा
