पुस्तक-एक मित्र
पुस्तक-एक मित्र
1 min
659
चांगला मित्र म्हणजे
असते एक पुस्तक
लॉकडाऊनच्या निमित्ताने
वाचनाला मिळाली दस्तक
व्हॉट्सअॅपची लायब्ररी
होतीच साथीला
श्रीगणेशा केला मग
पुस्तकाच्या वाचनाला
रंजक अशा कथेने
मन माझे रमले
वेळ कसा गेला
नाही समजले
रोज दिनक्रम हाच
माझा मी ठरवला
वेळ द्यायचा आता
साहित्य वाचनाला
