पुनर्जन्म
पुनर्जन्म
1 min
232
देव पाहिला, राक्षस पाहिला, पाहिला माणसात.
राखून जन्म पुढला, झोपूनी सरनावरी शांत.
जन्म होईल, मृत्यू होईल, होईल सार नष्ट.
त्याग आहे, राग आहे, आहे कष्टाला चव.
माज नको, खोटा साज नको, नको मी पणाचा आव.
हाव कशाला मानत, हिथे पुन्हा जन्म भेटलं.
दुःख वाटूनी, सुख वाटूनी, हिथेचं खेळ सारा संपेल.
नाही पुनर्जन्म,
हाच जन्म दान, रे.
उपकार आई, बाबाचे विसरू नका रे!
