पुढारी
पुढारी
1 min
336
जातीवरून भांडणे लावतात हे लोक,
करतात त्यांच्या फायद्याचे वापरून डोकं,
करण्यास राज्य त्यांना ती लागलीच जात,
जाती बघून तिथल्या देतात ते तिकीट,
खेळ करती सारेच ते मदारी,
तुमचे भले करीन हे सांगता पुढारी,
फसवुनिया प्रजेला झालाय भालदार,
पाहून आज तिजला लावून घेत दार, !!!!! .
