STORYMIRROR

Rajesh Varhade

Others

2  

Rajesh Varhade

Others

पर्यावरण

पर्यावरण

1 min
83

दीर्घ आयुष्य 

निश्चित जगाल 

प्राणवायू संपता 

जीवन मुकाल


पर्यावरण जोपासणा 

आहे आपल्या हाती 

तेवढेच कराल होईल 

मानवा प्रगती


वेळही वाचेल 

निष्काळजी जिव 

भरपूर प्राणवायू 

लाभेल ही ठेव


प्राणवायू निर्मिती 

नाही प्रयोगशाळा 

आता तरी जाना 

लावियेले झाडा


Rate this content
Log in