पर्यावरण
पर्यावरण
1 min
231
पर्यावरण वाचवा विश्वही वाचवा
सुंदर नारा जोपासना करावा
झाडे वेली देती फळे-फुले प्राणवायू
मुकतो मानव जेव्हा दवाखान्यात जावु
उंच उंच इमारती काँक्रीट रस्ते
झाले तोड अतोनात वृक्ष आयुष्य महागले
अजून वेळ ना गेली मानवा
जोपासना कर झाडेही जगवा
