पर्यावरण अभंगवाणी
पर्यावरण अभंगवाणी

1 min

11.3K
ऱ्हास बघवेना।पर्यावरणाचा।
नीट करण्याचा।पण करू।।१।।
प्रदूषण टाळू। बचत पाण्याची।
गरज काळाची।सगळ्यांनी।।२।।
पाने फुले फळे। सारे बहरती।
आनंदी डोलती।चोहीकडे।।३।।
निसर्गसृष्टी ही।वाटे आकर्षक।
दिसते मोहक।सजीवांना।।४।।