प्रवासवर्णन
प्रवासवर्णन
1 min
317
भर हिरवळीत सेल्फी काढणारा तरुण
एक काळ कुत्रं
आणि बाईकवाला swag
हिरव्याकंच शेतातील शेततळे
काळ्या ढगांचा पांढरा स्पॉट
चिकन शॉपशी भेदरलेलं मांजर
कोणीतरी पळवेल अशी भेळ खाणारे काका
शेतात डोलणार कार्टून पिक
वठलेल्या अनेक झाडांना हिरव्या कुंपणाचा बहर
हेडमसाजर च्या आकारच शुष्क झाड
बाजूच्या कारवर पचकन चिखल उडवणारी कार
एक पेरू एक केक
घरी गेल्यावर बाउलभर सूप
गुन गुना रे नावडत सॉंग
उतारा म्हणून एकच बँग
प्रवासात पाहिलेल्या अशा गोष्टींची
ही फुटकळ कविता
आणि बोअर झाली लेखिका आता
