STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Others

4  

अमोल धों सुर्यवंशी

Others

प्रवासी मी शब्दांचा

प्रवासी मी शब्दांचा

1 min
258

रचत गेलो गुंफत गेलो

मी.....

शब्द भावनांना जोडीत गेलो

खंजीर खडतर खहिरा

आपल्यांचा वार तो गहीरा

प्रवासी मी शब्दांचा

जणू मुकाच झालो....


वेदनांना ह्रदयात लपवून

रेखाटले नाट्य  विदुषी बनुन

शब्दांनी सात दिली

तिमीर रात रंगली

अंतरात वणवा पेटवून

चाललो अंधाराला चिरून

प्रवासी मी शब्दांचा

जणू उजळून गेलो


Rate this content
Log in