प्रवास
प्रवास
1 min
313
अविश्वासी राहून कसा चालेल
जीवनाचा प्रवास
होईल सगळे व्यवस्थित
ठेवा आत्मी विश्वास
प्रयत्नाला कलई करून
यशाचे शिखर गाठायचे असते
त्रास अणि विघ्न कितीही आले तरी
प्रवासात थांबायचे नसते
प्रवासाला नवीन दिशा देतात
वेडीवाकडी वळणे असली तरी
जीवनाचा प्रवास पूर्ण करायचा
असले दुख्खाचे डोंगर जरी
