प्रवास
प्रवास
1 min
161
उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस
करायचा ठरवला प्रवास
रेल्वेचा डब्बा जनरल
तुडुंब गर्दीने भरलेला
कणभर पाय ठेवायला
जागा उरली नाही
श्वास कोंडला
सामान ठेवायला जागा नव्हती काही
चेंगराचेंगरी ओरडाओरडी
सीटवर बसायला भांडू लागली सारी
कशीबशी सुटली गाडी
लोकांची धांदल वाढू लागली
भयंकर होता तो तीन-चार तासांचा प्रवास
माझे स्टेशन गेले निघून मी राहिली अडकून
