STORYMIRROR

Sunita Anabhule

Others

3  

Sunita Anabhule

Others

प्रवास चारोळी

प्रवास चारोळी

1 min
373

दोन घडीचा डाव,

जन्म आणि मृत्यूचा,

प्रवास केवळ श्वासाचा,

अखेरच्या निश्वासाचा ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन