प्रत्येकाच्या आयुष्यात
प्रत्येकाच्या आयुष्यात
प्रत्येकाच्या आयुष्यात
अडवणूक का होते
हेच समजत नाहीं ये....
प्रत्येकाला वाटते कोणतेही
काम पटकन व्हावे असं कधीच
होतं नाही कारण अडवणूक
जाणूनबुजून केली जाते....
कधीकधी पाठपुरावा करून
सुध्दा हाती काहीच लागतं नाही
का तर अडवणूक होतेच तीच
मनाला खटकते.....
कधी कधी इतके धावपळ
करून ही माणसाच्या भावना
दुःखावते की कुणाची गरज
सुध्दा नको असते का तर
आपलेच आपले पाय ओढतात...
एखाद्याला इतका ही त्रास देऊ नका
की उद्या भविष्यात आपल्यासोबत
सुध्दा होऊ शकतो......
माझ्या बाबतीत मी कुणाची ही
अडवणूक करत नाही पण माझ्या
आयुष्यचं हे चढउतार आहे असं
मला वाटतं.....
मला आलेला एक अनुभव
कदाचित तुम्हाला सुद्धा कधी आला असेल....?
